Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टीचा गावोगावी झंजावती दौरा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टीचा गावोगावी झंजावती दौरा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


तुळजापूर :  तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ आम आदमी पार्टीने जाहीर पाठिंबा देत गावोगावी झंजावती दौऱ्यात सुरुवात केली आहे . या दौऱ्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे . त्याने तालुक्यातील मौजे शहापूर, भातंबरे  येथे  जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील यांना हाताच्या पंजा समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले.याप्रसंगी भातंबरीचे सरपंच कृष्णा लोंढे व ग्रामस्थ तसेच शहापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .या प्रचारासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मधुकर भैय्या शेळके आम आदमी पार्टीचे तुळजापूर शहर अध्यक्ष श्री किरण भैया यादव युवराज जानराव  विकास घोडके,धनाजी वित्त्तलकर,राजेन्द्र जगताप,मन्नू व्हंताले,लक्ष्मण व्हंताले,तानाजी विठ्ठलकर,सचिन मोरे,अबू वित्थळकर,उमेश विठ्ठलकर ,दिलीप मोरे,कांतू खांडेकर,तुकाराम विठ्ठलकर,शिवा चौगुले,नरसिंग जगताप,हरीश सुरवसे,सचिन पवार आदी उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments