यंदाची दसरा मेळावा शिवतिर्थावर कोणाचा होणार ?
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याव्यावर काही जनांनी प्रश्न उपस्थित केला आहे की यंदाची दसरा मेळावा शिवतिर्थावर कोणाचा होणार ?ठाकरेंना परवानगी मिळणार का मिंधेला परवानगी मिळणार ? वैगेरे,..अरे दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खर्या शिवसेनेचा होणार गद्दार लोकांची काय लायकी आहे ? मैदान मागायचा काय अधिकार या लोकांना ?
मागच्या वर्षी सरकारी यंत्रणेचा गैरफायदा घेऊन मेळावा होऊ नये याकरीता मिंधेने अनेक प्रयत्न केले.अनेक गद्दार आमदारांनी पैशाच्या थैल्या वाटून खेडोपाड्यातून आयती माणसं मुंबईत जमविली तरीही या गद्दारांना शिवतिर्थ पुरून उरला कारण शितिर्थावर पैशावर येणारी माणस नसतात तर चटणी भाकर खावून निष्ठेने जगणारी माणस येतात.
निष्ठावांत शिवसैनिक भलेही गरीब असेल करून खाणारा असेल परंतू तो गद्दार कधीच नसतो.या भाजपला आणि या मिंधेला त्यांच सरकार असूनही ते उद्धवसाहेबांची बरोबरी करू शकले नाहीत भविष्यात करणारही नाही कारण उद्धवसाहेब अंगार आहेत आणि गद्दार हे भंगार आहेत म्हणून बाजारात भंगाराला किंमत कधीच नसते तशी या गद्दारांना किंमत कधीच दिली जाणार नाही.
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना निष्ठा शिकविली आहे विष्ठा खायची शिकवण त्यांनी कधीच दिली नाही.आज काही दलाल लोकांनी कमळाबाईची विष्ठा जरूर खाल्ली आहे पण या दलालांना येणार्या निवडणूकीत धुळीस मिळविल्याशिवाय निष्ठावांत शिवसैनिक शांत बसणार नाही.शिवतिर्थावर उद्धवसाहेबांच्या निष्ठावांत शिवसैनिकांचा जनसागर हा उसळणार आहे कोणी या वादळाला अडवायचा प्रयत्न करू नये.परवानगी दिली वा नाही दिली आम्हाला फरक पडत नाही कायद्याने आम्ही परवानगी मागतो ती कायद्याने द्या जर तुम्हाला कायदा मोडायचा असेल तर आम्हालाही कायदा मोडता येतो कायदा कधी मोडायचा आम्हाला शिकवायची गरज नाही शिवसेनेला संघर्ष नवीन नाही तो आमच्या पाचवीला पुजलेला आहे.
किती दाकद लावायची लावा तुमची ताकद मोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.दिल्लीत बसलेला तुमचा बाप जरी मुंबईत आला तरी शिवसेनेचा उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा दसरा मेळावा हा शिवतिर्थावरच होणार तो ही वाजत गाजत होणार..
कोणाला मिलेट्री बोलायवायची असेल बोलवा कोणाला दिल्लीत बसलेले बापजादे बोलवायचे असेल बोलवा आम्ही निष्ठावांत शिवसैनिक त्याचा मुकाबला करू बघू कोणाच्यात किती दम आहे.निष्ठेत दाकद आहे का गद्दारीत दाकद आहे हे दसरा मेळाव्याला दिसून येईल.
जय महाराष्ट्र.
अतुल श्रावण भवर,सोलापूर
मो नं ९९६००९०००१.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
0 Comments