छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे नातेपुते येथे उत्साहात स्वागत
नातेपुते प्रतिनिधी: विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने ३५० वा हिंदू साम्राज्य स्थापना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे नातेपुते येथे ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी नातेपुते येथील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकामध्ये सभा संपन्न झाली.
यावेळी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे माजी सरपंच व नगरसेवक अॅड बी वाय राऊत वकील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे,भाजपाचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण काळे,चंद्रकांत तात्या ठोंबरे,विनायकराव उराडे, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर, शिवजयंतीचे किशोरआबा पलंगे,विश्व हिंदू परिषदेचे गणेश पागे,भाजपाचे सुधीर काळे,धनंजय पवार,अमर भिसे,अॅड शिवाजीराव पिसाळ, अमोल पाडसे,शशीकांत कल्याणी,अॅड.रणवीर देशमुख, नंदकुमार जाडकर,नंदकुमार लांडगे, सतिश बरडकर, एकनाथ ननवरे, राहुल पद्मामन, मंगेश दीक्षित रुपेश इंगोले,डाॅ. अनिकेत कुलकर्णी, अक्षय बावकर,प्रशांत कुचेकर, गणेश सुतार, प्रसन्न देशपांडे, उदय पागे,पै. उमेश सुळ,शशिकांत बरडकर, शक्ती पंलगे,श्रीराम भगत महाराज, तसेच विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलाचे व भाजपाचे मान्यवर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments