पुराचे पाणी पत्र्याच्या शेडमध्ये शिरल्याने वयोवृद्ध महिलेचा बुडून मृत्यू भूम तालुक्यातील घटना-
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : भूम तालुक्यामध्ये मागील चार दिवसापासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे यामुळे शेतकरी लागला आहे या पावसामुळे तालुक्यातील(Taluka) सर्वच नद्या ओढे नाल्यांना पूर आला आहे . शेती उपयोगी साहित्य शेकडो जनावरे वाहून गेले आहेत यामध्ये तालुक्यातील चिंचोली(Chincholi) येथील देवनाबाई नवनाथ वारे वय (75) या महिलेच्या(Womens) घराशेजारी असलेल्या ओढ्याचे पाणीपत्राचे शेडमध्ये शिरून बुडून मृत्यू झाला सुदैवाने सोबत असलेल्या गतिमंद मुलाने जवळच्या पोलचा आधार घेतल्याने त्याचा जीव बचावला ही दुर्दैवी घटना रविवारी दि, 21 रोजी रात्री घडली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की भूम तालुक्यामध्ये रात्री अकरा वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला चिंचोली (Chincholi)येथील देवनाबाई वारे या(Bhum) भूम ते नगर रोड नगर रूप फाट्याजवळ चिंचोली शिवारात शेतामध्ये पत्र्याचे शेडमध्ये गतिमंद मुलासह(Disability Boys) राहतात रात्रीच्या जोरदार पावसामुळे(Rains) होण्यास मोठ्या प्रमाणात पूर येऊन हे पाणी प्रथम देवनाबाई यांच्या शेतात व त्यानंतर शेडमध्ये शिरले या पाण्यामध्ये देवनाबाई(Devnabai) यांचा बुडून मृत्यू झाला. तर त्या बाजेवर झोपल्या होत्या ती बाज पाण्यासोबत वाहून रस्त्यावरून(Roads) आली होती त्यांचा गतिमंद मुलगा जवळच एका पोलच्या आधाराने बचावला ही घटना कळल्यानंतरही बराच वेळ पाण्याच्या (Water Flow)प्रवाहामुळे शेडकडे कोणीच जात नव्हते. दरम्यान देवीची ज्योत घेऊन जाणारे तरुण (Young) या ठिकाणी वाहतूक ठप्प (Traffic)झालेले थांबले होते यातील काही तरुणांनी धाडसाने पुढाकार घेत देवनाबाई यांचा मृतदेह बाहेर काढून गतीमंद मुलासही आणले या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Comments