Hot Posts

6/recent/ticker-posts

काळेगाव येथे वाॅटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट तर्फे येथील शेतकऱ्यांना सिटी कंपोस्ट खताचे वाटप


काळेगाव प्रतिनिधी :- प्रकाश साखरे

तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे वाॅटर शेड आँरगनाईजेशन ट्रस्ट तर्फे काळेगाव येथील शेतकऱ्यांना सिटी कंपोस्ट खताचे वाटप करण्यात आले.

यावेळी सेंद्रिय खतांचा वापर केल्याने शेतीस होणारे फायदे व रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम यावर चर्चा करण्यात आली.  याप्रसंगी उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील, वसुंधरा सेवक प्रभाकर जाधव, विकास पाटील, नवनाथ टकले, खंडू जाधव आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments