धाराशिव जिल्हापरीषद,सर्व पंचायत समीती निवडणूक काँग्रेस पक्ष संपुर्ण ताकतीने लढणार काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड- धिरजभैय्या पाटील.
धाराशिव/ प्रतिनिधी रुपेश डोलारे : तुळजापुर येथे दि,३१ रोजी जिल्हा परीषद,पंचायत समीती निवडणूका २०२५ आढावा बैठाक मोठ्या उत्साहाने पार पडली.यामध्ये जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्य कर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते . या बैठकीत उपस्थिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विश्वास आप्पा शिंदे ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव डॉक्टर अस्मिता ताई शहापूरकर मॅडम ,जिल्हा अध्यक्ष ॲड.धिरजभैय्या पाटील,तालुकाध्यक्ष रामदादा आलुरे, धाराशिव जिल्हा किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप दादा भोकरे ,धाराशिव जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, काटे गुरुजी ,तात्यासाहेब शिंदे, कचरे सर ,शहबाज काझी, उमेश राजे निंबाळकर ,जनसेवक अमोल भैया कुतवळ ,धनंजय राऊत, बालाजी आप्पा नरवडे, जिल्हा परिषद चे माजी सदस्य बालाजी भाऊ बंडगर ,जिल्हा परिषद चे माजी सदस्य प्रकाश चव्हाण , सयाजी मालक देशमुख, रणजीत भैया इंगळे , आनंद मालक जगताप, सीताराम दादा पाटील, ,संदीप सुरवसे ,चंदू बनसोडे ,विजय क्षीरसागर ,संजय गुंजुटे, ज्ञानेश्वर साळवे, आबेदिन कुरेशी, गजेंद्र कदम ,क्षितिज नरवडे, इमाम शेख, , गौरीशंकर नकाते,साधू मुळे ,देवकुळे गुरुजी, नाना शितोळे ,गजेंद्र चाफे ,विनायक जाधव ,आप्पा डोंगरे, विजय डोंगरे, जुबेर शेख .तरी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच तुळजापूर तालुका काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी गोपाळ रघुनाथ गोरे .
तुळजापूर तालुका युवक सरचिटणीस पदी ईश्वर पारप्पा राजमाने .
तुळजापूर युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस श्रीधर कदम .
तुळजापूर तालुका सरचिटणीस पदी दीपक संपतराव देशमुख.
किसान तुळजापूर तालुका उपाध्यक्ष प्रशांत अभिमान शिंदे.






0 Comments