Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना सुरळीत पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी तुळजापूर कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांना शेतकऱ्यांकडून निवेदन


तुळजापुर : तुळजापुर तालुक्यातील मौजे काक्रंबा ,तडवळा . मोर्डा,काक्रंबावाडी ,आदी गावातील शेती असलेले शेतकऱ्यांना  शिवारातील विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी तुळजापुर कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांना दि,२६ रोजी निवेदन देण्यात आले आहे. या त असे म्हटले आहे की हाताशी तोंडाशी येणार्या पिकांचे महावितरणच्या वीज खंडीत पुरवठा मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असुन तरी तात्काळ महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून नियमीत  सुरळीत विजपुरवठा शेती पिकांना पाणी देण्यासाठी  करण्यात यावा अशी मागणी शेतकरी बांधवातून होत आहे. यावेळी  आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष मधुकर घोळके, शिवसेनेचे चेतन बंडगर ,संतोष कोरे,नागेश कोळेकर,दिपक गुड ,बालाजी कोकरे,अंकुश खताळ,बालाजी कोळेकर अनिल सुर्वे,आकुश झाडे,महोन कोळेकर ,आंबा बंडगर ,राहुल कोळेकर ,आर्यरुध सुरवसे पांडुरंग कवळेकर, नन्नवरे एच एष, हरिदास खताळ, विनोद जाधव,धनाजी शिंदे ,हरि जाधव,प्रभाकर जाधव,आदीसह शेतकरी बांधव उपस्थित होत.


Post a Comment

0 Comments