Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर :तालुक्यातील येवती येथे श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचे आयोजन


तुळजापुर : तालुक्यातील येवती येथे दि,७ एप्रिल रोजी श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ठीक ६ वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे, तर दि, ८ रोजी सकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी येवती व पंचक्रोशीतील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन येवती ग्रामस्थांकडून करण्यात आले  आहे.


Post a Comment

0 Comments