Hot Posts

6/recent/ticker-posts

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती काक्रंबा येथे सामाजिक उपक्रमांनी साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती काक्रंबा येथे सामाजिक उपक्रमांनी साजरी. 

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


तुळजापूर: तालुक्यातील काक्रंबा येथे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे युवा मंच च्या वतीने 103वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे साहेब,भिम-अण्णा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक सुरेश(आप्पा) भिसे,मा.जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर,सरपंच कालिदास खताळ,ग्रामविकास अधिकारी तांबोळी साहेब,हरिदास वट्टे,अनिल बंडगर,अरविंद कानडे,नंदकुमार देवगुंडे,अशोक देवगुंडे, ग्रामपंचायत सदस्य विकास भिसे,उमेश पाटील ,सुजित घोगरे,चेतन बंडगर,सद्दाम मुलानी,पोलिस पाटील परमेश्वर खताळ,विनोद साबळे,किसन देडे,विकी झोंबाडे,अरविंद चंदनशिवे,सचिन देडे,नरसिंग भिसे,अमोल भिसे,अनिल देडे,वासुदेव भालेराव,जयराज झोंबाडे करणं भिसे ,अक्षय झोंबाडे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments