लहूजी विद्रोही सेना व भाजपा यूवती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १०३ वा जन्मोत्सव संपन्न.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
उस्मानाबाद : लहूजी विद्रोही सेना व भाजपा यूवती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्विख्यात साहित्यिक साहित्यसम्राट लोकशाहीर महामानव डॉ अण्णाभाऊ साठे यांचा १०३ वा जन्मोत्सव संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन लहूजी विद्रोही सेनेच्या संस्थापक सचिव तथा मराठवाडा उपाध्यक्षा भाजपा यूवती मोर्चाच्या अध्यक्षा ॲड पूजाताई देडे यांनी मार्गदर्शन करताना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पूरस्काराने सन्मानित केले तरच जयंतीचे सार्थक होईल असे वक्तव्य केले .
प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी ॲड मिलींद पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीनजी काळे, प्रदेश कार्यकारिणी ॲड व्यंकटराव गूंड, महिला जिल्हाध्यक्षा सौ नंदाताई पूनगुडे, शहराध्यक्ष संदिप इंगळे, अनिल पवार, उदय देशमुख, बहूजन योद्धा संघटनेचे राज्य अध्यक्ष धनंजय शिंगाडे, लहूजी विद्रोही सेना सांस्कृतिक विभाग मराठवाडा अध्यक्ष दत्तात्रय देडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष तूळशीराम देडे, जिल्हा उपाध्यक्ष मसाजी शेंडगे, तालुकाध्यक्ष रामेश्वर देडे, शहराध्यक्ष राकेश खंदारे, तालुकाध्यक्ष लक्ष्मी भिसे, भाजपा विधीज्ञ सेलच्या शहराध्यक्षा कल्पना निपाणीकर, उपाध्यक्षा अलका मगर, वृषाली वरुडकर, कुमार ओव्हाळ, लसाकमाचे अभिमान पेठे, तावजी क्षिरसागर, अनिता क्षिरसागर पल्लवी देडे, आदिंची व मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होते.
0 Comments