/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> #तुळजापूर शहरातील चंद्रकांत शंकर नाईक अँड सन्सचे संस्थापक अजित नाईक यांना,ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने ग्राहक पंचप्राण पुरस्काराने सन्मानित.

Hot Posts

#तुळजापूर शहरातील चंद्रकांत शंकर नाईक अँड सन्सचे संस्थापक अजित नाईक यांना,ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने ग्राहक पंचप्राण पुरस्काराने सन्मानित.

तुळजापुर शहरातील चंद्रकांत शंकर नाईक अँड सन्सचे संस्थापक अजित नाईक यांना,ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने ग्राहक पंचप्राण पुरस्काराने सन्मानित.

तुळजापुर: जळगाव येथे संपन्न झालेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य,अधिवेशनात दिनांक ५ व ६ ऑगस्ट रोजी श्री अजित (भाऊ) चंद्रकांत नाईक, चंद्रकांत शंकर नाईक आन्ड सन्स या सुवर्ण पेढीचे मालक (संस्थापक) यांचा ग्राहकांना अत्कृष्ट सेवा व ग्राहकांचे समुपदेशन व इतर सामाजिक कार्यामुळे श्री अजित भाऊ चंद्रकांत नाईक यांचा सन्मान देऊन सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>