बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य उमरगा व लोहारा तालुका कार्यकारणी जाहीर
प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव
धाराशिव : बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे साहेब व बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ. कोमलताई साळुंखे व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बालाजी गायकवाड व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वरजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा व लोहारा तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे बहुजन रयत परिषद उमरगा व लोहार तालुका अध्यक्षपदी श्री धोंडीराम मोहिते व बहुजन रयत परिषद उमरगा व लोहारा तालुका कार्याध्यक्षपदी श्री निजाम सेडमवाले बहुजन परिषद उमरगा शहर अध्यक्षपदी श्री वामन शिंदे बहुजन रयत परिषद उमरगा व लोहारा महिला तालुकाध्यक्ष पदी सौ. मीनाक्षी सोपान गायकवाड बहुजन रयत परिषद उमरगा व लोहारा तालुका संघटक पदी श्री हनुमंत मुळे यांच्या निवड करण्यात आलेली आहे निवड करत असताना निवडीचा कार्यक्रम काल दि.७ रोजी सोलापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे वरील निवडी करण्यात आले आहेत यावेळी उपस्थिती पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्य उपस्थित होते.
0 Comments