Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगवी मार्डी येथे तुळजाभवानी सार्वजनिक वाचनालयात माजी सैनिक गणेश बागल यांच्या हस्ते ध्वजारोहण

सांगवी मार्डी येथे तुळजाभवानी सार्वजनिक वाचनालयात माजी सैनिक गणेश बागल यांच्या हस्ते ध्वजारोहण

तुळजापुर :तालुक्यातील सांगवी मार्डी येथील तुळजाभवानी सार्वजनिक वाचनालयात माजी सैनिक गणेश बागल यांच्या हस्ते आज दिनांक,१५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी गावचे सरपंच युवराज बागल, माजी सैनिक महादेव ठोंबरे,शिवलिंग कांबळे,बालाजी बागल,बाबा बागल,किशोर जाधव, बाळु बागल,प्रशांत क्षीरसागर,ग्रामपंचायत सदस्य आविद गायकवाड, ग्रामपंचायत शिपाई सुरेश डोलारे,अक्षय डोलारे, मुख्याध्यापक वानोळे सर तसेच शिक्षकवृंद विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments