तुळजापुर शहरात QJPR लिमिटेड कंपनीचे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्ना
यावेळी तुळजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते व तुलसीदास साखरे प्राध्यापक गोविंद काळे आणि डॉक्टर नरवडे यांच्या उपस्थितीत दि,१९ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला. QJPR या प्रायव्हेट लि कंपनीचे मुख्य उद्देश हा आहे की सर्व बेरोजगारांना नोकरी मिळवून देणे, यासाठी संपूर्णपणे संगणकीय प्रवृत्तीचा उपयोग करून जॉब पुरवले जातील,याप्रसंगी कंपनीचे मॅनेजर सी विवेक, यांनी कंपनीचे काम व प्रणाली याची विस्तृत माहिती दिली, याप्रसंगी सर्व मान्यवरांनी कंपनीच्या कामास शुभेच्छा देऊन पुढील काळात सहकार्य करू असे आश्वासन दिले, या कंपनीचे जिल्हा संचालक प्रा श्री श्रीपाद मसलेकर यांनी सर्वांचे आभार मानले,याप्रसंगी अनेक कॉलेज तरुण व सुशिक्षित तरुण उपस्थित होते.
0 Comments