सिंदफळ येथील शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सरस्वती प्रशाला येथे वक्षारोपण
तुळजापुर : तालुक्यातील सिंदफळ येथील यश कल्याण शितोळे यांच्या वाढ दिवसानिमीत्त सरस्वती प्रशाला सिंदफळ येथे दि, ९ रोजी प्रांगणात 18 वर्ष पूर्ण झाले म्हणून 18 विविध प्रकारचे वृक्षारोपण केले,तसेच शाळेतील ग्रंथालयास 50 विविध विषयाचे पुस्तके भेट दिले आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला
यावेळी शाळेचे मुख्यध्यापक श्री आगलावे सर ,शेळके सर, जाधवर सर,कसबे सर आदी शिक्षक तसेच माजी ग्राम सदस्य राजू बागवान,तानाजी जाधव,सतीश जाधव,माणिक शिंदे ,राम सिद्धगणेश,महादेव सरवदे, शंभू शितोळे,अक्षय शितोळे,विशाल सिध्दगणेश,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments