Hot Posts

6/recent/ticker-posts

तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी प्रांजल मिटकरी हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये वह्या व पेनांचे वाटप

तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी प्रांजल मिटकरी हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये वह्या व पेनांचे वाटप

तुळजापुर : तालुक्यातील तडवळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनी प्रांजल बिभीषण मिटकरी, हिच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत, सामाजिक बांधिलकी जपत मुलगी शिकत असलेल्या शाळेतच प्रांजलीच्या पालकांनी वही पेनांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेमधील सर्व शिक्षक वृंद, पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments