धाराशिव - भारतीय जनता पार्टी महाविजय-2024 सुपर वॉरियर्स छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभाग सहसमनव्यक म्हणून ॲड अनिल काळे यांची नियक्ती
धाराशिव : भारतीय जनता पार्टी-महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी बैठक आज 30/12/23 रोजी वसंत स्मृती दादर मुंबई येथे झाली या बैठकीमध्ये प्रदेश अद्यक्ष मा आ चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी केमवाडी ता तुळजापूर जी धाराशिव येथील भाजपचे एकनिष्ठ व खूप जुने कार्यकर्ते व देवेंद्र फडणवीस व बावनकुळे व विक्रांत दादा पाटील यांचे जवळचे असणारे भाजपचे नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य adv अनिल काळे यांची त्यांचे काम पाहून महाविजय-2024 सुपरवारीयर्स मराठवाडा-विभागीय सहसमनव्यक पदी नियक्ती केली आहे या नियुक्तीमळे मराठवाडा पातळीवर काम करण्याची खूप मोठी जबाबदारी देऊन संधी दिली आहे त्यामुळे त्यांच्यावर मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील 100 सक्षम कार्यकर्ते म्हणजे सुपरवारीयर यांना कामास लावून ते सक्षम झाले तर मराठवाड्यातील सर्व आमदार खासदार यांना निवडून येतील अश्या प्रकारची जबाबदारी मिळाली आहे या निवडीबद्दल मा बावनकुळे साहेबांनी शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र भाऊ फडणवीस आ आशिषजी शेलार आ श्रीकांत भारतीय आ प्रवीण दरेकर आ राणा जगजितसिंह पाटील मा आ सुजितसिंह ठाकूर ॲड .मिलिंद पाटील तसेच धाराशिव जिल्हा अद्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments