नातेपुते येथे शिवसेना शहर कार्यकारिणी जाहीर
नातेपुते प्रतिनिधी : दिनांक २९ डिसेंबर रोजी नातेपुते येथे शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या उपस्थितीत नातेपूते शहरप्रमुख समीर शेख यांनी नातेपुते शहर कार्यकारणी जाहीर केली शिवसेना उपशहरप्रमुख निखिल मंगेश पलंगे, सचिवपदी विजय सदाशिव बरडकर, विभागप्रमुख, संतोष वामन लांडगे, सहसचिव गणेश नारायण पिसे, संघटक विशाल आप्पासाहेब लांडगे, गटप्रमुख. राहुल विठ्ठल अडगळे, सरचिटणीस. मंगेश दादा अवघडे, हेमंत नामदेव उराडे, सदस्यपदी शिवराज शरद पलंगे, सहदेव आप्पासो भागवत, अक्षय निवृत्ती पिसे. दत्तात्रय बापू लांडगे यांना नियुक्तीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
0 Comments