Hot Posts

6/recent/ticker-posts

सहआयुक्त विना पवार यांची नातेपुतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास भेट

सहआयुक्त विना पवार यांची नातेपुतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास भेट

नातेपुते प्रतिनिधी :   दि. ९ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासन अधिकारी तथा सह आयुक्त सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय  विना पवार यांनी नातेपुते येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  वाचनालयास भेट देऊन तेथील पुस्तक व ग्रंथाविषयी माहिती घेतली व समाधान व्यक्त करून काही सूचनाही केल्या यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर व नगरपालिकेतील कर्मचारी उपस्थित होते  नुकतेच २६ नोव्हेंबर संविधान दिना दिवशी वाचनाची आवड असलेले मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास धनंजय कीर लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र हा ग्रंथ वाचनालयास भेट दिला आहे त्यामुळे वाचकांना सदर वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र वाचनास मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments