Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्याच्या जुन्या अभिलेख तपासणीत आढळल्या १७३३ कुणबी,कुणबी मराठा,मराठा- कुणबी नोंदी

जिल्ह्याच्या जुन्या अभिलेख तपासणीत आढळल्या १७३३ कुणबी,कुणबी मराठा,मराठा- कुणबी नोंदी

धाराशिव,दि.27 :  ७ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार मराठा-कुणबी,कुणबी मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तीना देण्याबाबतची कार्यपद्‌धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती  संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीकडून प्राप्त निर्देशानुसार जिल्हयातील विविध शासकीय विभागाच्या जुन्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये 22 डिसेंबरपर्यंत 1733 आढळून आले आहेत.गावनिहाय कुणबी, कुणबी-मराठा,मराठा-कुणबी नोदींची संख्या व गावनिहाय निर्गमित करण्यात आलेली कुणबी,कुणबी मराठा,मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रे याबाबतची माहिती यासोबत संलग्न केली आहे .

Post a Comment

0 Comments