जिल्हा परिषद.प्राथमीक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री .गुणवंत पवार व उपाध्यक्षपदी सौ. अश्विनी हरिचंद्र पवार यांची एकमताने निवड
नाईचाकूर प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाईचाकूर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री गुणवंत गणपती पवार उपाध्यक्षपदी सौअश्विनी हरिचंद्र पवार यांची निवड करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री.चंद्रकांत स्वामी हे होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय पवार यांची सचिव पदी निवड करण्यात आली सदस्य म्हणून श्री. भागवत कुंभार,,श्री. संतोष भीम पवार, श्री.अमोल कांबळे,श्री .नागेश इटूबोने,सौ ज्योती ज्ञानेश्वर पाटील , सौ स्वाती लिबराज पवार,. सौ .सरोजा पांडुरंग काळे ,सौ . संगीता दीपक उबाळे, सौ स्वाती दीपक इंगळे,सौ.रागिनी सिद्धेश्वर पांचाळ, सौ.शितल शरद पवार ,, सौ .सविता राम पाटिल यांची उच्चशिक्षित पालक म्हणुन निवड करण्यात आली सौ. उमादेवी बाळु स्वामी यांची ग्राम पंचायत सदस्य म्हणुन निवड करण्यात आली यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
___________________________________________________
0 Comments