Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेनेच्या वतीने एकशिव येथे सवलतीच्या दारात हरभरा डाळ व आटा वाटप

शिवसेनेच्या वतीने एकशिव येथे सवलतीच्या दारात हरभरा डाळ व आटा वाटप


नातेपुते प्रतिनिधी : मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे व माळशिरस तालूका प्रमूख  सतिश सपकांळ याच्या मार्गदर्शनाने माळशिरस तालुका  शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने एकशिव ता. माळशिरस येथे सवलतीच्या दराने आटा व हरभरा डाळीचे वाटप करण्यात आले हरभरा डाळ एका आधार कार्डवरती ५ किलो. ६० रू. दराने तर आटा ५ किलो. २७:५० रू. दराने नागरीकांना उपलब्ध करूध देण्यात आल्याने सर्व सामान्य नागरीकांनी  आनंद व्यक्त करून सणासूदीच्या पाश्वमूभीवर हरभरा डाळ व आटा मिळाल्याने गोरगरीब सर्व सामान्य कुटुंबाला आधार मिळाल्याची  भावना अनेक नागरीकांनी बोलून दाखवून शिवसेना शिंदे गटाचे आभार मानले नागरिकांना सवलतीच्या दरात आटा व हरभरा डाळीचे वाटप करताना

  माळशिरस तालूका शिवसेना प्रमूख  सतिश सपकाळ, शहर प्रमूख समीर शेख, फोंडशिरस अध्यक्ष संतोष गोरे,अनिल दडस पिरळे विभाग बापू क्षिरसागर, वैद्यकिय मदत कक्ष प्रमूख निखिल पलंगे, नातेपुते शहर उपाध्यक्ष,अनिल माने,दादा गावडे,अजय खिलारे, आकाश सोरटे,अजय साळवे, देविदास अवघडे, संतोष लोंखडे, कूंदत राऊत, अविनाश गायकवाड, नागेश पाटील आधी शिवसैनिक व  मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments