तुळजापुर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त,नरेश काका अमृतराव, व औदुंबर दादा कदम यांच्यावतीने पत्रकारांचा सत्कार
तुळजापुर :आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त मा.आ.राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व विनोद(पिटू भैय्या)गंगणे यांच्या नेतृत्त्वाखाली दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन व तुळजापूर शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार श्री.नरेश(काका)अमृतराव, व औदुंबर दादा कदम यांच्या तर्फे करण्यात आला.यावेळी उपस्थित मा.नगराध्यक्ष सचिन(भैय्या)रोचकरी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन(भैय्या)पाटील,पंडितराव जगदाळे,,विजय कंदले,शांताराम पेंदे,शिवाजी बोधले,निलेश रोचकरी,लखन पेंदे,आनंद कंदले,राम चोपदार,सागर पारडे व सर्व सभासद उपस्थित होते.
0 Comments