Hot Posts

6/recent/ticker-posts

भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या विभागीय सोलापूर महिला जिल्हाध्यक्षपदी रेश्मा शेख यांची निवड

भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या विभागीय सोलापूर महिला जिल्हाध्यक्षपदी रेश्मा शेख यांची निवड 


सोलापुर : बार्शी येथे रविवार दिनांक 14 रोजी भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेची बैठक आयोजित केली होती, या बैठकीमध्ये बार्शीच्या महिला रेश्मा शेख यांची  विभागीय सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात . आणि त्यांना नियुक्तीचे पत्र दिले या कार्यक्रमाच्या प्रसंगी अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब , महाराष्ट्र सचिव मकबुल तांबोळी, मराठवाडा अध्यक्ष कुंडलिक शेंडगे, मराठवाडा महिला अध्यक्ष आशाताई बनसोडे , युवा नेते अंबादास वराडे हे उपस्थित होते आणि बार्शीच्या असंख्य महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या .

Post a Comment

0 Comments