तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिनांक 10 रोजी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रारंभी मान्यवराच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले तर सायंकाळी मंडळाच्या वतीने मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सरपंच शिवकन्या बिराजदार, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे, माजी सैनिक विठ्ठल होगाडे ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे दीपक पाटील अजित झिंगरे, शिवराज भुजबळ शंकर झिंगरे, युवा नेते सचिन बिराजदार प्रशांत बिराजदार जयंती कमिटी अध्यक्ष शिवमूर्ती काळजाते, उपाध्यक्ष अजित राजमाने, खजिनदार विक्रम बारुळे, आधीसह ग्रामस्थ तरुण बसवप्रेमी उपस्थि होते.
0 Comments