उस्मानाबाद लोकसभेची अपडेट न्युज...
धाराशिव लोकसभा मतदारसंघ
धाराशिव लोकसभा मतदारसंघ
19वी फेरी सुरू
ओमप्रकाश राजेनिंबाळकर - 480479(शिवसेना उबाठा )
अर्चनाताई पाटील - 274159 (राष्ट्रवादी . अजित पवार गट )
लीड -206590
उस्मानाबाद लोकसभेची चौदावी फेरी सुरू
#ओमराजे निंबाळकर - ३११८४७
अर्चना पाटील - १७९०८२
तेरावी फेरी अखेरीस
ओमराजे निंबाळकर १३२७६५ मतांनी आघाडीवर
अकरावी फेरी
ओमराजे निंबाळकर : 264562
अर्चनाताई पाटील: 149831
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दहाव्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्री ओमराजे निंबाळकर यांना 228838 मते तर महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना 130423 मते मिळाली आहे.महा विकास आघाडीचे उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर आघाडीवर आहेत
0 Comments