तुळजापूर शहरातील जिजामाता तरुण गणेश मंडळ गणपतीची आपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मधुकर शेळके यांच्या हस्ते आरती
तुळजापूर : शहरातील जिजामाता तरुण गणेश मंडळ तथा जिजामाता प्रतिष्ठान तुळजापूर दिनांक 7 रोजी श्री गणेश महाआरती जिजामाता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री मधुकर भैय्या शेळके यांच्या हस्तेकरण्यात आली .
यावेळी सर्व जिजामाता नगर शुक्रवार पेठ येथील जिजामाता तरुण गणेश मंडळ चे राहुल जकताप.सुजय शेळके. संतोष भुजबळ.शेखर फुगारे.हारि ओम मोरे. आकाश गोरे.पारस शेळके.माऊली भोसले.कुणाल शेळके.रामेश्वर सुर्यवंशी.शिदे.हाके.अदितय गोरे.फुगारे. राहुल जाधव याच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments