/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> चिवरी : सैनिक फेडरेशन तालुका उपाध्यक्षपदी निवडीबद्दल काळजाते यांचा सत्कार

Hot Posts

चिवरी : सैनिक फेडरेशन तालुका उपाध्यक्षपदी निवडीबद्दल काळजाते यांचा सत्कार

चिवरी : सैनिक फेडरेशन तालुका उपाध्यक्षपदी निवडीबद्दल काळजाते यांचा सत्कार


चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे  रोजी माजी सैनिक संभाजी बळीराम काळजाते यांची सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने दि,१३ रोजी सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी बलभीम मनशेट्टी ,तानाजी पाटील, अशोक मारूती बिराजदार, राजेन्द्र होगाडे, भोजराज होगाडे, मधुकर बिराजदार, बिबेशन सारणे, प्रकाश बिराजदार, हणमंत साखरे ,सुभाष सारणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>