उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन चा वापर करताय सावधान:Sunscreen use of summer season Face
प्रखर उन्हाच्या सतत संपर्कात आल्यास त्वचा(Skin black) काळी पडते किंवा खराब होण्याची शक्यता असते त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून आपण सन स्क्रीनचा वापर करतो मात्र या सन स्क्रीन शरीरासाठी कसे धोकादायक आहेत हे आपण जाणून घेणार आहोत
- ऊन्हाच्या झळा एप्रिल(April) आणि मे महिन्यात अधिक तीव्र असतात पण सनस्क्रीनच्या अतिरिक्त वापरामुळे शरीरात ड जीवनसत्व प्रमाण कमी होण्याची शक्यता असते
- ड जीवनसत्वामुळे शरीरातील स्नायूंना आणि नसताना मदत मिळते यासोबत ड जीवनसत्वामुळे रोगप्रतिकारकशक्ती(immunity power) देखील चांगली राहण्यास मदत होते
- विटामिन डी म्हणजेच ड जीवनसत्व आपल्या हाडासाठी महत्त्वाचा आहे ड जीवनसत्व कॅल्शियम(Calcium) शोषून घेण्यास काम करत असतं
- कोवळ्या उन्हात जाताना शक्यतो सनस्क्रीनचा वापर टाळावा जेणेकरून शरीरात ड जीवनसत्व निर्माण होण्यास मदत होईल कारण उन्हामुळे आपल्या शरीरातील ड जीवनसत्व वाढण्यास मदत होते यामुळे स्नायू बळकट होतात आणि हाडे मोडण्याचा धोका संभव होत नाही
- एका संशोधनानुसार जेव्हा उन्हाळ्यात लोक बाहेर पडतात विशेषता महिला या सन स्क्रीनचा जास्त वापर करतात सन स्क्रीनचा(Sunscreen) वापराने आपल्या शरीरात तयार होणाऱ्या ड जीवनसत्त्वाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो
- संशोधनानुसार 10 लक्ष लोकांच्या शरीरात ड(Vitamins D) जीवनसत्वाची कमतरता आढळून आली आहे या संशोधनानुसार सन स्क्रीन वापर आणि मधुमेहासारखे आजार शरीराला गरजेची असलेली पोषक द्रव्य अन्नातून शोषून घेण्याची क्षमता कमी करतात.
- एस पी एफ युक्त सन स्क्रीन चा वापर टाळावा यामध्ये ड जीवनसत्व नष्ट करण्याची क्षमता 98% असते शरीरामध्ये ड थ्री जीवनसत्त्वाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास दुपारच्या वेळेत उन्हात फिरले पाहिजे.
0 Comments