/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> सासरच्या छळास कंटाळून विवाहतिची गळफास घेऊन आत्महत्या पतीसह चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना

Hot Posts

सासरच्या छळास कंटाळून विवाहतिची गळफास घेऊन आत्महत्या पतीसह चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना

सासरच्या छळास कंटाळून विवाहतिची गळफास घेऊन आत्महत्या पतीसह चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल लोहारा तालुक्यातील घटना


धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : सासरच्या छळास कंटाळून विवाहतिने गळफास घेऊन आत्महत्या केली ही दुर्घटना लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे रविवारी दिनांक 22 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास निदर्शनात आली.या प्रकरणी पती सह  सासरच्या चार जणांच्या विरोधात लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की तोरंबा येथील अनुसया सोपान सगर वय (35) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास निदर्शनास आली पती सोपान मगर रामभाऊ गुलशन मगर (सासरे) अंजना रामभाऊ सगर(सासु) शुभम रामभाऊ (दीर) सर्व राहणार तोरंबा ता.लोहारा  यांनी चारित्र्यावर संशय घेऊन अनुसया यांचा छळ केला 16 एप्रिल 2020 ते 22 जून 2025 या कालावधीत त्यांनी अनुसया यांचा जाच केला. हा त्रास असह्य झाल्याने अनुसया यांनी आत्महत्या केल्याची फिर्यादी मयताची आई मुक्ताबाई प्रकाश सगर वय (60) राहणार माकणी ता.लोहारा  यांनी दिली त्यावरून पती सोपान सगर यांच्यासह चार जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108, 80, 85, 115 352 (3),(5) अन्वे   गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>