/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> पांडव प्रतिष्ठान लोणी काळभोर यांच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान

Hot Posts

पांडव प्रतिष्ठान लोणी काळभोर यांच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान

पांडव प्रतिष्ठान लोणी काळभोर यांच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान


पुणे / प्रतिनिधी रुपेश डोलारे : पांडव प्रतिष्ठान लोणी काळभोर टखा भाऊ रागपसरे,पांडा भाऊ रागपसरे, माऊली भाऊ रागपसरे, विकास भाऊ कांबळे, यशवंत चव्हाण उर्फ वाय.के. , विश्वराज भाऊ रसाळ, दिनेश दादा सावंत, प्रज्वल भाऊ नेवासकर यांच्यातर्फे जगद् गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाला लोणी काळभोर या ठिकाणी अन्नदान करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>