तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथे ह भ प श्री अशोकराव जाधव गुरुजी यांच्या मातोश्री कै. हौसाबाई जाधव यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर : तालुक्यातील बाबळगाव येथील ग्रामपंचायत वतीने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंच सौ सुरेखाताई धर्मराज कांबळे व उपसरपंच सौ पल्लवीताई संभाजी चव्हाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभळगाव येथील विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले यानंतर ह भ प श्री अशोकराव जाधव गुरुजी बाबळगावकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ कै. मातोश्री हौसाबाई नारायण जाधव यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिष्यवृत्ती मान्यवरांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले ;हे वर्ष तिसरे आहे शिष्यवृत्ती वाटप केल्यानंतर ह भ प श्री अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी  कार्यक्रमासाठी श्री संभाजीराव पाटील बाभळगावकर, ग्रामसेवक कांबळे साहेब ,विकास सोसायटी चेअरमन अमर दादा पाटील, प्राध्यापक देवदत्त पाटील ,जितेंद्र पाटील , विक्रांत  शामराव धनवडे ,अनिल धनवडे, राम सातपुते , विश्वनाथ धरणे ,दत्तात्रय धरणे ,श्री आदानी जाधव ,अविनाश जाधव ,अरविंद सातपुते ,श्री सुभाष बिराजदार ,महिला बचत गटाध्यक्ष बनसोडे ताई ,आशाताई कार्यकर्त्या सौ महानंदा चव्हाण ,शिवाजी संपंगे ,युवराज बिराजदार ,प्रवीण बिराजदार, प्रशांत बिराजदार, प्रशांत गायकवाड ,कसबे सहदेव ,कांबळे नितीन कांबळे ,देविदास बागडे , आदींसह गावातील इतर सर्व बंधू-भगिनी शाळेचे मुख्याध्यापक श्री कसबे सर व सर्व शिक्षक अंगणवाडी ताई कसबे आधी सह ग्रामस्थ तरुण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक श्री कसबे सर यांनी म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments