तुळजापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी नागेश स्वामी यांची निवड झाल्याने इटकळ येथील पत्रकारकडून सन्मान-Breaking News

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी नागेश स्वामी यांची निवड झाल्याने इटकळ येथील पत्रकारकडून सन्मान-Breaking News

तुळजापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी नागेश स्वामी यांची निवड झाल्याने इटकळ येथील पत्रकारकडून सन्मान-Breaking News 

"'''''''''"''''''''"'’”""""''""""""""""""""""""""""

इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी मौजे आरबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक नागेश स्वामी यांची निवड झाल्याने इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे, नामदेव गायकवाड यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.तुळजापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बैठक रविवार दि.( 21 डिसेंबर) रोजी पार पडली या बैठकीत चेअरमन पदी नागेश स्वामी तर व्हाईस चेअरमनपदी सुनीता गाढवे तर सचिव पदी प्रशांत गायकवाड यांची निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे माजी राज्य उपाध्यक्ष अशोक जाधव माजी तालुकाध्यक्ष डी डी कदम माजी चेअरमन माजी चेअरमन धनाजी मुळे, तालुकाध्यक्ष सचिन राऊत, जिल्हा पतसंस्थेचे संचालक अनिल हंगरकर प्रशांत मिटकरी, दयानंद, काशिनाथ सुरवसे, सुनीता गोरे  ,जळगावकर, सुनील सूर्यवंशी विठ्ठल गायकवाड बापू काळे, हर्षवर्धन माळी, सोमनाथ जामगावकर सत्येश्वर जाधव, शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments