धाराशिव: विकासाचा महासंग्राम: जनसेवेचा धडाका राणा दादा व मल्हार दादा यांच्या नियोजनातून विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळे मोठ्या उत्साहात संपन्न
धाराशिव : एकाच दिवशी अनेक भव्य प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात संपन्न झाला.
लोकनेते आमदार राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून आणि भाजपा जिल्हाध्यक्ष मा. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या कुशल नेतृत्वाखाली, तसेच मा. अर्चनाताई व मल्हार दादा यांच्या नियोजनातून परिसराच्या सर्वांगीण विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे.
या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी विविध गावांमध्ये अनेक विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
📍 कामेगाव
नवीन आरोग्य केंद्र, अंतर्गत रस्ते, यशवंत विद्या मंदिर मैदानाचे नूतनीकरण तसेच भव्य सभामंडपांचे भूमिपूजन करण्यात आले.
📍 लासोना
जागृत मारुती मंदिर व भव्य सिमेंट रस्त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.
📍 मेंढा
मारुती मंदिर सभामंडप, सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन व पीर दरग्याचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
📍 पाडोळी
अंतर्गत सिमेंट रस्ता व अक्कूबाई मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.
🤝 प्रमुख उपस्थिती
हा सोहळा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष मा. नितीनजी काळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी मा. सुरेशजी देशमुख (ज्येष्ठ नेते),
मा. शिवाजी बोधले (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा पाडोळी गट निरीक्षक),
मा. राहुल जाधव (कोंड) (सह-निरीक्षक),
मा. नीलकंठ पाटील, मा. नागनाथ आप्पा पवार,
तानाजी गायकवाड, अजित पवार, दयानंद शिंदे,
सुधाकरराव गुंड गुरुजी, अमोल गुंड, उद्धवराव पाटील,
तानाजी बापू गायकवाड, मनोज पाटील, मोरे दादा
तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🎯 गाव तिथे विकास – हाच आमचा निर्धार!
धार्मिक स्थळांचे जतन, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा आणि मजबूत दळणवळण व्यवस्था उभारून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
पाडोळी येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी मा. जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे, जिल्हा उपाध्यक्ष व पाडोळी जिल्हा परिषद गट निरीक्षक शिवाजी बोधले, ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ देशमुख, सुधाकर गुंड गुरुजी, तानाजी गायकवाड, अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
.jpg)






0 Comments