नळदुर्ग : फोटो व्हायरल करायची धमकी देत शेडमध्ये डांबुन ठेऊन २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार तुळजापूर तालुक्यातील घटना-Naldurg Police Station Crime News

Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: अंघोळ करत असतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शेतातील शेडमध्ये डांबून ठेवून एका 23 वर्षीय तरुणीवर गावातीलच एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील नळदृग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दि,२९ रोजी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की नळदृग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 23 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.25.11.2025 ते दि 26 .11.2025 रोजी गावातील एका तरुणाने नमुद तरुणी ही अंघोळ करत असतानाचे केलेले छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देवून आपल्या शेतातील शेडमध्ये डांबून ठेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.29.01.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या. सं.कलम-115(2),127(6), 351(3), 71, 78 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहे.

Post a Comment

0 Comments