/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> ग्रामपंचायत निधी घोटाळा उघड: 40.55 लाखांचा अपहार; सरपंचसह तिघांवर गुन्हा दाखल-Fraud Case Crime Dharashiv District washi grampanchyat

Hot Posts

ग्रामपंचायत निधी घोटाळा उघड: 40.55 लाखांचा अपहार; सरपंचसह तिघांवर गुन्हा दाखल-Fraud Case Crime Dharashiv District washi grampanchyat

 धाराशिव :ग्रामपंचायत निधी घोटाळा उघड: 40.55 लाखांचा अपहार; सरपंचसह तिघांवर गुन्हा दाखल-Fraud Case Crime Dharashiv District washi grampanchyat


धाराशिवला:  जिल्ह्यातील वाशी तालुक्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून ग्रामपंचायत घाटपिंपरी येथील 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल ₹40,55,083 रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>