/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> नळदुर्ग : चाकूचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण; ६ लाखांचा मुद्देमाल लुटल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा-Naldurg Police Station Crime News

Hot Posts

नळदुर्ग : चाकूचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण; ६ लाखांचा मुद्देमाल लुटल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा-Naldurg Police Station Crime News

नळदुर्ग : चाकूचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण; ६ लाखांचा मुद्देमाल लुटल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा-Naldurg Police Station Crime News 


धाराशिव : जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणीला चाकूने भोसकण्याची धमकी देत मारहाण करून तिच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेत अपहरण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

atOptions = { 'key' : '1f63728d2726b37f11c555e62556cd8d', 'format' : 'iframe', 'height' : 50, 'width' : 320, 'params' : {} }; src='https://pl29801966.effectivecpmnetwork.com/82/79/35/827935d982e90ce2142e7c297a587ef9.js'/>