Hot Posts

6/recent/ticker-posts

काळेगाव येथील जेष्ठ नागरिक नामदेव साखरे यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन


काळेगाव : तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथील जेष्ठ नागरिक नामदेव गंगाराम साखरे वय (९२ )यांचे  दिनांक २८ रोजी सायंकाळी ९ वाजता वृद्धाप काळाने दु:खद निधन झाले, 
त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी जावा, सुना, नातवंड, असा परिवार आहे. त्यांच्यावर दि,२९ रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पत्रकार प्रकाश साखरे यांचे आजोबा होत.

Post a Comment

0 Comments