चिवरी/बालाघाट न्युज टाइम्स: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील रहिवासी सतीश आप्पाराव काळजाते वय (२८) यांचे अल्पशा आजाराने दि,६ रोजी यांचे दुःखद निधन झाले, यांच्या पश्चात आई-वडील,दोन भाऊ , भावजय, असा परिवार आहे .ते महालक्ष्मीचे पुजारी आप्पाराव काळजाते यांचा मुलगा होत. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पार्थिवावर सोमवार दि,७ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0 Comments