चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि,१६ रोजी ग्रामसेवक देवानंद रेड्डी यांची नियुक्ती झाली आहे याबद्दल श्री रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील , पिंटू बिराजदार, शरद साखरे,राम रगबले,बालाजी होगाडे, गणेश शिंदे, रोजगार सेवक तानाजी जाधव,राजगुरू साखरे,मनोज बायस ,जीवन गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल देडे,शंकर झिंगरे,कल्याण स्वामी,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments