चिवरी:तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील नुतन सरपंच सौ.कमलबाई पंडित बिराजदार वय (६०) यांचे दि,२४ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले,त्यांच्या पश्चात पती,दोन मुल,मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि,२५ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले , त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments