Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि ३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आला, यावेळी प्रारंभी शंकर बिराजदार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रोजगार सेवक तानाजी जाधव , शिवानंद पाटील तानाजी शिंदे, शिवानंद रोटे, दयानंद इंगळे ,नारायण मनशेट्टी, पत्रकार राजगुरु साखरे, ग्रामपंचायत लिपीक अनिल देडे, कल्याण स्वामी,  धनराज कोरे ,गायकवाड आदी उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments