चिवरी: तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालयामध्ये दि,१९ रोजी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका एल.के .बिराजदार, सहशिक्षक एस.बी.शिंदे ,शहाजी मस्के,एस.एम.शिंदे, ढगे मॅडम, के.पी.ठाकुर ,सूर्यवंशी के. एस, बी.बी.शिंदे, आदीसह विद्यार्थी, विद्यालयातील कर्मचारी उपस्थित होत.
0 Comments