Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव-कळंब मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. कैलास दादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा 💐💐🎂🎂👑👑


सर्वसामान्यांचा महामेरू, कष्टकरी, शेतकऱ्यांचा कैवारी, हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी नुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे धोरण डोळ्यासमोर ठेवून काम करणारे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी अशा संकटाच्या वेळी खंबीरपणे उभे राहणारे धाराशिव जिल्ह्याची मुलुख मैदानी तोफ धाराशिव- कळंब मतदार संघाचे  आमदार तथा शिवसेनेचे निष्ठावंत जिल्हाप्रमुख कैलास दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.💐💐💐


:🌹🌹 शुभेच्छुक :श्री. समाधान (सरकार) ढोले ,तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुळजापूर .तथा अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान येवती ता.तुळजापुर🌹🌹




बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
राजगुरु साखरे:९८८१२९८९४६

Post a Comment

0 Comments