नाईचाकूर येथे रमजान ईद , अक्षय तृतीया सण उत्साहात साजरा !
नाईचाकूर /प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथे रमजान ईद व अक्षय तृतीया सण उत्साहात साजरा करण्यात आला मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या व हिंदू बांधवांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या उन्हाची तीव्रता अति असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी नाईचाकूर येथील मज्जिदेमध्ये सकाळी नमाज अदा केला नमाजाचे पठाण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आपल्या बांधवांना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या नाई चाकूर येथील आपल्या हिंदू बांधवांना सुरकुंब्याचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केले होते हिंदू बांधवांनी आपल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या घरी जाऊन सुरकुंबा व त्यांनी केलेले गोडधोड पदार्थाचा आस्वाद घेतला रमजान ईद अक्षय तृतीया सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
0 Comments