Hot Posts

6/recent/ticker-posts

उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार , या लिंक वर पाहता येणार ऑनलाइन निकाल|10th result will be announced tomorrow. Online result can be checked on this link

 उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार ,

या लिंक वर पाहता येणार ऑनलाइन निकाल


मुंबई: मागील आठवड्यामध्ये नुकताच बारावीचा निकाल लागला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांना दहावीच्या निकालाची उत्सुकता लागली होती . अखेर ही प्रतीक्षा संपली असून उद्या २ जून रोजी दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना पाहता येणार निकाल

mahresult.nic.in

Post a Comment

0 Comments