तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील कै,हनुमानदास भाऊ तोष्णीवाल यांना ग्रामस्थांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर दि,३०: कै.हनुमानदास तोष्णीवाल यांना सांगवी मार्डी गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त गावकऱ्याना तोष्णीवाल कुटुंबीयांच्या वतीने अन्नदान केले जाते,यावेळी कुटुंबातील विठ्ठल, मुकुंद,बाबु, डॉ, मुरली, डॉ.नवनीत. डॉ.नितीन, डॉ.निखील, मुलगा संजय तोष्णीवाल हजर होते,तसेच गावचे लोकनियुक्त सरपंच युवराज बागल,आयोजन सुत्रसंचलन श्री.तानाजी बागल सर ,महादेव ठोंबरे,किशोर जाधव, महादेव महाराज धनके,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments