सोलापूर येथे रयत क्रांती संघटना जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.
प्रतिनिधी रुपेश डोलारे सोलापूर
सोलापुर :रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज सोलापूर रेष्टहाऊसला पार पडली आपले सर्वांचे नेते शेतकर्याचे दैवत आदरणीय सदाभाऊ खोत साहेब यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला आहे ह्या कार्यक्रमास आदरणीय भाऊ मार्गदर्शन करणार आहेत ह्या मेळाव्यात प्रमुख मागण्या सुरत ते चेन्नई ग्रीन फिल्ड व सोलापूर रिंग रोडवरील बांधीत शेतकर्याच्या विविध मागण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे .
या बैठकीसाठी राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले, जिल्हा अध्यक्ष नामदेव पवार, पच्शिम महाराष्ट्र सरचिटणीस हणूमंत गिरी, युवा जिल्हा अध्यक्ष अमोल वेदपाठक, जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर बाबा, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बोबडे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष नागेश करजगी,लक्ष्मण बिराजदार, अक्कलकोट तालुका कार्याध्यक्ष रमेश भांगे,आघाडी अध्यक्षा सौ तनुजा जावळे,प्रियांका ढोड्याळ, तनुजाताई मुळे,भाग्यश्री धपाटे,विक्रम गाढवे,महेश भोज आदी उपस्थित होते.
0 Comments