भारत राष्ट्र समितीच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री सुरेश पाटू केशेगावकर यांची निवड होणार ?
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
धाराशिव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (,माजी शहर मंत्री सोलापूर ) .दैनिक यशंवत येथे उपसंपादक म्हणून काम . दैनिक सिध्दरामेश्वर संदेश (कार्यकारी संपादक) . चार सहकारी साखर कारखान्यात अकौटंट ते चिफ अकौटंट म्हणून १८ वर्ष कार्यरत व त्या नतंर माननीय देवानंद रोचकरी याना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी सक्रीय राजकारणात प्रवेश . व त्यानंतर देवराज मित्र मंडळाची स्थापना - देवराज मित्र मंडळ (सस्थापक संघटक ) शिवसेना (माजी उस्मानाबाद जिल्हा संघटक ) सध्या बहूजन रयत परिषद (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष) ,व आयडीयल जर्नालिस्ट असोशियन (मराठवाडा संपर्क प्रमुख ) सुरेश पाटू केशेगावकर यांची भारत राष्ट्र समितीच्या उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड होणार अशी चर्चा सुरू आहे.
0 Comments