कळंब येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कळंब दि.१८(प्रतिनिधी)कळंब येथे साहिरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त येथिल साठे चौकात प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.या वेळी जनस्वराज निर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष लहुजी पारवे, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कदम,मानवहित लोकशाही पक्षाचे तालुकाध्यक्ष धनंजय ताटे, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रोहित कसबे,अवि वैरागे, अमोल ताटे,करण ताटे,महेश ताटे,सिंघम ताटे,अक्षय रणदिवे,लखन ताटे,विकास कसबे,आकाश कुचेकर, विकास ताकतोडे,ओम पवार,विनोद बचुटे,आकाश ताकतोडे, आतिश कांबळे, गणेश खैरमोडे,मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा संघटक अंकुश भाऊ झोंबाडे यांच्या सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments